UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 7 Issue 2
February-2020
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIRDK06010


Registration ID:
228312

Page Number

21-30

Share This Article


Jetir RMS

Title

Gramin Kahilanchya Samajik Rajkiy Sabalikarnat Panchayat Raj Madhil Bhumika

Abstract

पारंपारिक पुरूषप्रधान भारतीय समाजात महिलांना अबला समजन्यात येई. त्यांना कौटुंबिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्तेपासून वंचित ठेवले जात असे. राजकीय सत्ता ही दुसऱ्या ठिकाणच्या सत्तेचा स्त्रोत असते. लोकसभेतील खासदारांचे आजपर्यंतचे प्रमाण 8 टक्के पेक्षा जास्त गेलेले नाही. राज्यसभेतील महिला खासदारीांचे प्रमाणही 12 टक्के पेक्षा जास्त नाही. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत इ.स. 1952-1958 चा 13.89 टक्के चा अपवाद वगळता महिला आमदारांचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त नाही म्हणून 75 व्या घटनादुरूस्तीने महिलांना सबल बनविण्याकरीता पंचायतराज व्यवस्थेत जाणीवपूर्वक 33 टक्के आरक्षण देऊन ग्रामीण महिलांना सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायतमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण असले तरी त्यापेक्षाही जास्त महिला पंचायतराजमध्ये सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती पदावर महिला कार्यरत आहेत. म्हणजेच ज्या महिलांना घराच्या बाहेर जाण्याची संधी नव्हती त्या आता गावचा कारभार पाहण्याची संधी पंचायतराजमधील आरक्षणामुळे मिळाली आहे. प्रस्तुत अभ्यास ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा असून 33 टक्के आरक्षण म्हणजे केवळ इतक्याच महिला सरपंच पदावर येथील असे नाहीत तर कमीत कमी 33 टक्के महिला असाव्यात असा त्याचा अर्थ आहे. शिवाय या व्यतिरिक्तही इतर जागावर त्या निवडून येऊ शकतात. म्हणजे उरलेले 67 टक्के आरक्षण हे पुरूषांसाठी आहे असे नाही. त्यामुळे यापुढे कदाचित सर्व महिला सदस्या असणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती असू शकतात. पण 100 टक्के पुरूष असणारी एकही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येऊ शकणार नाही.

Key Words

ग्रामीण महिलांच्या सामाजिक-राजकीय सबलीकरणात पंचायतराजमधील आरक्षणाची भूमिका

Cite This Article

"Gramin Kahilanchya Samajik Rajkiy Sabalikarnat Panchayat Raj Madhil Bhumika", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no.21-30, February-2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIRDK06010.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"Gramin Kahilanchya Samajik Rajkiy Sabalikarnat Panchayat Raj Madhil Bhumika", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no. pp21-30, February-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRDK06010.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIRDK06010
Registration ID: 228312
Published In: Volume 7 | Issue 2 | Year February-2020
DOI (Digital Object Identifier):
Page No: 21-30
Country: -, -, - .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0003076

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS