UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 7 Issue 4
April-2020
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR2004084


Registration ID:
230504

Page Number

590-597

Share This Article


Jetir RMS

Title

COVID-19 Cha Shikshan Ani Shikshanpranalivaril Parinamacha Abhyas

Abstract

कोव्हीड-19 यालाच कोरोना विषाणू असे संबोधले जाते. या विषाणूलाच WHO ने कोव्हीड-19 असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूची लागवड भारतभर झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक कोरोना बाधीत झालेत. दि. 2 एप्रील 2020 पर्यंत 1860 कोरोना बाधीत संपूण्र भारतभर झाले आहेत. कोव्हीड-19 पासून बचावात्मक व प्रतिबंधक उपाय म्हणून ‘online’ व ‘work from home’ अशा नविन कल्पना शिक्षण प्रक्रिया व शिक्षण प्रणालीत उदयास आल्यात. याचाच परिणाम म्हणून शिक्षण क्षेत्रात व प्रणालीत नविन बदल होतांना दिसू लागलेत. म्हणून प्रस्तुत संशोधनातून ‘कोव्हीड-19 चा शिक्षण व शिक्षण प्रणालीवर होणारा परिणामांचा अभ्यास’ या विषयावर करण्यात आले. प्रस्तुत संशोधनासाठी सर्वेक्षण पध्दतीचा वापर करण्यात आल. शिक्षक, विद्यार्थी व शिक्षण प्रकिया विषयी माहिती देणाऱ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. माहिती गोळा करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर करुन What’s app व्दारे गुगल फॉर्मची लिंक पाठविण्यात आली होती. त्यात एकूण 137 प्रतिसादकांनी सदर प्रश्नावली भरुन दिली. या संशोधनातून कोव्हीड-19 मुळे शिक्षण प्रकियेवर परिणाम होईल. त्यात पारंपरिक अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पध्दतीत बदल होईल. भारतीय शिक्षण प्रकिंया व प्रणालीत बदल होईल. कोव्हीड-19 चा परिणाम शिक्षण प्रणालीवर होईल त्यात प्रामुख्याने पारंपरिक पध्दतीची जागा ऑनलाईन शिक्षण प्रणाली घेईल. ऑनलाईन प्रणाली आजच्या काळाची गरज आहे. परंतू ऑनलाईन प्रणालीत आंतरक्रिया पूर्वीच्या पध्दतीप्रमाणे होणार नाही. कोव्हीड-19 नंतर ऑनलाईन शिक्षणप्रणाली अस्तित्वात येईल त्याच बरोबर पांरपरिक प्रणालीही अस्तित्वात राहील. शिक्षकांची भूमिका मेन्टॉर म्हणून अस्तित्वात राहील. ऑनलाईन दूरस्थ शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. युजिसीने सुरु केलेले ऑनलाईन मूक कोर्स व्दारे शिक्षण प्रणाली भविष्यात येईल. या ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे शिक्षकांची संख्या कमी होईल व त्यामुळे बेरोजगारी वाढेल. ऑनलाईन प्रणालीत मूल्यमापन घरी बसून करता येणे शक्य आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली अस्तित्वात येणारच आहे कोव्हीड-19 हे मात्र निमित्त् ठरु शकते असे निष्कर्ष प्राप्त झालेत.

Key Words

कोव्हीड-19, कोरोना विषाणू , शिक्षण, शिक्षण प्रणाली

Cite This Article

"COVID-19 Cha Shikshan Ani Shikshanpranalivaril Parinamacha Abhyas", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 4, page no.590-597, April-2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIR2004084.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"COVID-19 Cha Shikshan Ani Shikshanpranalivaril Parinamacha Abhyas", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 4, page no. pp590-597, April-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR2004084.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR2004084
Registration ID: 230504
Published In: Volume 7 | Issue 4 | Year April-2020
DOI (Digital Object Identifier): http://doi.one/10.1729/Journal.23385
Page No: 590-597
Country: Nandurbar Dist. Nandurbar, Maharashtra, India .
Area: Other
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0003293

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS