UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 5 | May 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 11 Issue 4
April-2024
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIRGF06017


Registration ID:
538468

Page Number

72-74

Share This Article


Jetir RMS

Title

माहिती व तंत्रज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापनातील महत्व

Abstract

कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या नसतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. प्रत्येक मूल वेगळे आहे याचाच अर्थ त्याच्या अध्ययनाची पद्धतही वेगळी आहे. तसेच विदयार्थ्यांना एकापेक्षा अधिक संवेदन इंद्रियांद्वारे शिकविले तर अध्ययन अधिक सोपे होते, हे देखील सत्य आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना दृक् माध्यम, श्राव्य माध्यम, गंध, चव, स्पर्श ज्ञानाने शिकविणे अशा विविधागी पद्धतीने शिकवणे श्रेयस्कर ठरते. म्हणून अध्ययन-अध्यापन साहित्यामध्ये पाठ्यपुस्तके, स्थानिक पर्यावरणात उपलब्ध असलेल्या विविध गोष्टी, शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर प्रत्यक्ष अविर्भावातून शिक्षणाची अनुभूती देणे या विविध अध्ययन प्रकारांची भूमिका फार महत्त्वाची ठरते म्हणून प्रत्येक मुलाला स्वयंअध्यापनाच्या सर्व संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक विदयार्थी हा स्वयंअध्ययन करणारा स्वतंत्र आणि वेगळ्या विचारांचा सर्जनात्मक विचार करणारा व अडचणी व समस्यांमधून स्वतः मार्ग शोधणारा असतो त्यामुळे मुलाला प्रत्येक गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळविणे, त्याचे विश्लेषण करणे, वर्गीकरण करणे, मिळालेल्या माहितीचे सादरीकरण करणे व माहितीचे आपापसात आदान-प्रदान करणे या गोष्टींकरिता उद्युक्त करावे. या गोष्टींमुळे विदयार्थ्यांच्या मनात संकल्पना स्पष्ट होण्यात मदत होते आणि पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या पाठ्यांशाचा चाकोरीबद्ध पद्धतीने अध्ययन करण्याऐवजी त्याबद्दल साकल्याने विचार करणे व त्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळविण्याकरिता डिजिटल साहित्य वापर केल्याने या सवयी विदयार्थ्यांच्या अंगवळणी पडतात. या पार्श्वभूमीवर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) साहित्याचा वापर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व आकर्षक होण्यास मदत होते. यामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) ची प्रमुख भूमिका आहे म्हणून माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) ला आधुनिक समाजाची जडण-घडण यामधील पायाचा दगड म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सध्या वाचन लेखन आणि अंकशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) चे ज्ञान असणे हा शिक्षणाचा मूळ गाभा घटक झालेला आहे.

Key Words

माहिती व तंत्रज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापनातील महत्व

Cite This Article

"माहिती व तंत्रज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापनातील महत्व", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.11, Issue 4, page no.72-74, April-2024, Available :http://www.jetir.org/papers/JETIRGF06017.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"माहिती व तंत्रज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापनातील महत्व", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.11, Issue 4, page no. pp72-74, April-2024, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRGF06017.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIRGF06017
Registration ID: 538468
Published In: Volume 11 | Issue 4 | Year April-2024
DOI (Digital Object Identifier):
Page No: 72-74
Country: -, -, India .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

00075

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS