UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 6 Issue 6
June-2019
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR1908E65


Registration ID:
532266

Page Number

460-464

Share This Article


Jetir RMS

Title

नक्षलवादी चळवळीचा आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम

Abstract

नक्षलवाद आणि आदिवासी यांचा जवळचा संबध आहे. शेतकरी व आदिवासींचे शोषण थांबविण्यासाठी किंवा त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी निर्माण झालेली चळवळ आज मात्र आदिवासींच्या गळयाचा फास झालेली आहे. आदिवासींचा आर्थिक-सामाजिक विकास न होण्यामागे नक्षल चळवळीचा फार मोठा हात आहे असे म्हणायला हरकत नाही. नक्षल प्रभावीत क्षेत्रातील आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतीक, राजकिय, शैक्षणिक, आर्थिक इ अनेक समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या निर्माण होण्यामागे नक्षल चळवळ कारणीभूत आहे. आदिवासींचे मानवी हक्क पायदळी तुळविल्या जात आहेत. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी स्थिती आदिवासींची झाली. नक्षलवादी आणि पोलिसांच्या लढाईत अनेक दिवस आदिवासी भरडले गेले आहेत. नक्षलवाद्यांची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे, नक्षलवाद्यांना सहकार्य करणे, त्यांना जेवण देणे इत्यादी कारणांसाठी आदिवासींवर गुन्हे दाखल केले जातात. तर दुसरीकडे पोलिसांचा खबऱ्या म्हणून नक्षलवाद्यांतर्फे संशयतांचा गळा चिरून हत्या केली जाते. मग अशावेळी जीव जाण्यापेक्षा पोलीस केस परवडली असा पवित्रा आदिवासी घेतात. दोन्ही बाजूंनी बंदुका एकाचे साम्राज्य दिवसा, तर दुसऱ्याचे रात्री यामुळे चोविस तास भीतीच्या सावठाखाली राहायचे आणि जमेल तेवढे गप्प राहायचे फारसे तोंड उघडायचे नाही. मार पडला तरी सहन करायचा आणि दोन्ही कडील बंदुकींचा दस्ता आपल्यावर पडणार नाही याची खबरदारी घ्यायची व आपले जीवन जगायचे एवढेच आदिवासींच्या हाती शिल्लक उरले आहे.

Key Words

नक्षलवाद, आदिवासी, विकास, सामाजिक, आर्थिक, नक्षलचळवळ

Cite This Article

"नक्षलवादी चळवळीचा आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.6, Issue 6, page no.460-464, June-2019, Available :http://www.jetir.org/papers/JETIR1908E65.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"नक्षलवादी चळवळीचा आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.6, Issue 6, page no. pp460-464, June-2019, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR1908E65.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR1908E65
Registration ID: 532266
Published In: Volume 6 | Issue 6 | Year June-2019
DOI (Digital Object Identifier):
Page No: 460-464
Country: -, -, India .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

00070

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS