JETIREXPLORE- Search Thousands of research papersPublished in:

Volume 7 Issue 2
February-2020
eISSN: 2349-5162

Unique Identifier

JETIRDK06071

Page Number

198-200

Share This Article


Title

Lingbhav Vishamata aani Mahila sabalikaran

ISSN

2349-5162

Cite This Article

"Lingbhav Vishamata aani Mahila sabalikaran", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no.198-200, February-2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIRDK06071.pdf

Authors

Abstract

प्रस्तावना : भारतीय समाजव्यवस्था हि वर्णव्यवस्थेवर आधारीत आसल्यामुळे समाजशील मानवीय प्राण्याचे रूपांतर श्रेष्ठ आणि कनिष्ठ या विषमतावादी व्यवस्थेत बंधीस्त केले गेले . त्यामुळे व्यक्तीचा वर्ण जाती धर्म वंश लिंग इत्यादी विषमतावादी व्यवस्थेमागे पुरूष कार्यरत आसल्यामुळे. साहाजिकच सर्व आधिकार पुरुषप्रधान व्यवस्थेच्या हाती आले . त्यामुळे स्त्री ला प्रत्येक अधिकारात आणि प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान देण्यात आले . त्यामुळे स्त्रीला एक प्रकारचे दाष्यत्व गुलामी तीच्या वाटेला आली . पुरुष म्हणजे वंशाचा दिवा आणि स्त्री उपभोगाची वस्तु आशीच संकल्पना समाजात रूढ झाली . त्यामुळे स्त्रीचे कार्यक्षेत्र फक्त चुल आणि मुल यापुरतेच मर्यादीत ढेवले गेले . या विषमतावादी समाजव्यवस्थेमुळे स्त्रीयाना अनेक प्रकारच्या कठोर समस्याना सामोरे जावे लागले . स्त्रीच्या या दाष्यत्वाला १९ व्या शतकामध्ये समाजसुधारकानी प्रथमच वाच्या फोडली . स्त्रीयाना समाजात दिला जाणारा विषम दर्जा व स्त्री अधिकाराचा स्त्री स्वतंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला . स्त्रीच समाजातील स्थान व दर्जा उंचविण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी मोलाची भरीव कामगीरी केली त्यामध्ये म. फुले , सावित्रीबाई फुले , डॉ बाबासाहेब आबेडकरांनी यानी स्त्री विकास व उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले . त्याचाच परिपाक म्हणुन राज्यघटनेच्या मध्यमातुन स्त्रीला सामाजिक , आर्थिक , राजकीय ,धार्मीक , अभीव्यक्ती स्वतंत्र्य आशा प्रत्येक क्षेत्रात समान संधी देण्यात आली. तसेच 73 व 74 व्या घटना दुरुस्तीतुन 33 % अरक्षण देण्यात आले. हिंदु कोड बील हा तर स्त्री स्वतंत्र्याचा जाहिरनामाच होता . महिलांना वैयक्तीक स्वतंत्र्य आणि स्वतांचे निर्णय घेण्यासाठी महिलांना अधिकार देणे म्हणजे महिला सबलीकरण होय . कुंटूब आणि समाज याच्या मर्यादा ओलाडुन स्वंयम , निर्णय स्वंयम आधिकार, विचार आणि स्वंयम बुद्धी याव्दारे अधिकार देणे म्हणजे महिला सशक्तीकरण होय . स्त्रीने आपल्या बंधनातुन मुक्त होऊन अपले अधिकार आणि स्वातंत्र्य , स्वधीनता व आत्मसन्मानासाठी जागरूक होणे गरजेचे आहे . त्यासाठी भारत सरकारने २००१ हे वर्ष महिला सबलीकरन म्हणुन घोषीत केले आहे . याच आनुषंगाने कधी काळी उपेक्षित , आबला समजली जाणारी स्त्री या आधुनिक युगात पुरूषांच्या खांद्याल खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी कामगीरी करत आहे . त्या अुषगाने कधी काळी आबला समजली जाणारी स्त्री आज सबला आहे त्यामुळे लिंगभाव विषमता आणि महीला सबलीकरन या शोध निबंधास महत्व आहे .

Key Words

लिंगभाव विषमता आणि महिला सबलीकरण

Cite This Article

"Lingbhav Vishamata aani Mahila sabalikaran", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no. pp198-200, February-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRDK06071.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIRDK06071
Registration ID: 228251
Published In: Volume 7 | Issue 2 | Year February-2020
DOI (Digital Object Identifier):
Page No: 198-200
ISSN Number: 2349-5162

Download Paper

Preview Article

Download Paper
Cite This Article

"Lingbhav Vishamata aani Mahila sabalikaran", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no. pp198-200, February-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRDK06071.pdf
Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview