UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 5 | May 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 6 Issue 6
June-2019
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR1906Q76


Registration ID:
218224

Page Number

539-547

Share This Article


Jetir RMS

Title

Mahan Adesh:-Khristi Dhrmatil Suvartecha Mul Gabha:-Ek Shodh Ani Bodh

Abstract

साराश :- ‘’एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुमच्यात सुवार्तेचे बीज आहे का? "जर आपल्याकडे सुवार्ता सांगण्यासाठी उत्साह नसेल,तर आपल्याला समजलेले सत्यही देव लोप पावू देईल." विल सेंगस्टर सुवार्ता सेवेस मोठे प्राध्यान्य देतात "पूलपिट देवाचा वचनाचे सिहांसन आहे""सुवार्ता सेवेस पाचारण!... देवाचे वचन शिकविण्याकरिता नेमणूक! त्या थोर महान देवाची घोषणा करणारे!सार्वकालिक सुवार्तेचे साक्षीदार!यापेक्षा उच्च आणि पवित्र दुसरी कोणतीही सेवा होऊ शकेल का?देवाने या श्रेष्ठतम कार्यासाठी त्यांच्या एकुलत्या प्रिय पुत्राला पाठविले,वाट चुकलेल्या माणसांना देवाचा इच्छेची घोषणा करण्याचा महत्वपूर्ण कार्यासमान दुसरे कोणतेही कार्य,या निराशेने व गोंधळाने भारावलेल्या,एवढे महत्वाचे असणे शक्य तरी आहे का? धर्मसुधारकांनी प्रार्थना मंदिरातील पुलपीटला महत्वपूर्ण स्थान दिले,ते काही अचानक चुकीने नव्हे, किंवा ते माणसांचा अहंकारी,पुढे-पुढे करण्याच्या वृत्तीमुळे नव्हे,ते देवाच्या योजनेनुसार व भक्तीनुसार दिले गेले,ते सारासार युक्तिवादातून दिलेले आहे,ते देवाच्या वचनांचे राजासन असे नेमले आहे." "तुमच्यात सुवार्तेचे बीज आहे’’ ‘’सुवार्ता ही ख्रिस्ताची महान आज्ञा आहे.सुवार्ता ही देवाचा शब्द उंचारण्याच्या माध्यम आहे.सुवार्ता ही फिलिप प्रमाणे संपूर्ण नगराला ख्रिस्ताची ओळख करून देणारी आहे.सुवार्ता ही तुमच्या उद्धाराची जननी आह.कारण कोणी तरी ख्रिस्ती मिशनऱ्याने सुवार्तेच्या माध्यमातून तुमच्यात ख्रिस्ताच्या बीजाची सुरुवात केली.ख्रिताचे बीज एक प्रत्येक खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीत असते आणि ते साठ-सत्तर संख्येप्रमाणे बहुगुणीत होत जाते.हे बीज ख्रिताचे राज्य वाढविते.आपण आपले सुवार्तेचे बीज घेऊन जाता आहे का?हडसन टेलरलिहितात "प्रेषितांच्या वारस होण्यात कोणी गर्व करितात पण मी तर शोमरोनी स्त्रीचा वारस होईन,ते अन्न आणण्यासाठी गेले आणि आत्म्याच्या तारणाच्या उत्सुकतेपोटी ती आपली घागर टाकून धावत गेली.आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपण एखाद्या गावात प्रेषिता सारखे अन्न आणण्यासाठी ज्याल की शोमरोनी प्रमाणे ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी?आज आम्हाला आपली घागर टाकून स्वतःचे संपुर्ण अस्तित्व नाकारून,भौतिकतेचा पेहेरावा त्यागून ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी तयार असले पाहीजे.एक लक्षात ठेवा सुवार्तेच्या बीजाचे अस्तित्व तुमच्यात कोणी पेरले नसते तर एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्हचे अस्तित्व राहिले नसते.

Key Words

Cite This Article

"Mahan Adesh:-Khristi Dhrmatil Suvartecha Mul Gabha:-Ek Shodh Ani Bodh", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.6, Issue 6, page no.539-547, June 2019, Available :http://www.jetir.org/papers/JETIR1906Q76.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"Mahan Adesh:-Khristi Dhrmatil Suvartecha Mul Gabha:-Ek Shodh Ani Bodh", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.6, Issue 6, page no. pp539-547, June 2019, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR1906Q76.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR1906Q76
Registration ID: 218224
Published In: Volume 6 | Issue 6 | Year June-2019
DOI (Digital Object Identifier):
Page No: 539-547
Country: Jalgaon, maharashtra, india .
Area: Arts
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0002809

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS