UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 7 Issue 4
April-2020
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR2004572


Registration ID:
231423

Page Number

556-561

Share This Article


Jetir RMS

Title

कोविड-१९ चा ताळेबंदी परिस्थितीत विद्यार्थी शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा अभ्यास

Abstract

सारांश कोविड-१९ चा ताळेबंदी परिस्थितीत विद्यार्थी शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा अभ्यास करण्यासाटी संशोधकाने वर्णनात्मक संशोधन पद्धतीतील सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे.माहितीचे संकलन करण्यासाटी २० प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली. विद्यार्थी शिक्षक म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ८० विद्यार्थी शिक्षक आणि ५० माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक,डी.टी.एड. विद्यालयातील शिक्षकांनी प्रश्नावलीतील प्रश्नांना दिलेल्या प्रतिसादांना गुणदान करून त्या आधारावर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक,डी.टी.एड. विद्यालयातील शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा स्तर तपासला. संकलीत माहितीचे विश्लेषण करण्यासाटी शेकडेवारी,मध्यमान,प्रमाण विचलन,आणि टी-मूल्य या संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग केला आहे. त्यात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा स्तर ८४.५८ % तर माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक,डी.टी.एड. विद्यालयातील शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा स्तर ८५.६०%दिसून आला.तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक,डी.टी.एड. विद्यालयातील शिक्षक यांच्या कोविड-१९ चा ताळेबंदी परिस्थितीत जाणिव जागृतीमध्ये लक्षणीय फरक नसल्याचे आढळले. .

Key Words

Key Word- कोविड-१९, ताळेबंदी परिस्थिती, जाणिव जागृती

Cite This Article

"कोविड-१९ चा ताळेबंदी परिस्थितीत विद्यार्थी शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा अभ्यास", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 4, page no.556-561, April 2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIR2004572.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"कोविड-१९ चा ताळेबंदी परिस्थितीत विद्यार्थी शिक्षकांच्या जाणिव जागृतीचा अभ्यास", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 4, page no. pp556-561, April 2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR2004572.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR2004572
Registration ID: 231423
Published In: Volume 7 | Issue 4 | Year April-2020
DOI (Digital Object Identifier):
Page No: 556-561
Country: Jalgaon, Maharashtra, India .
Area: Other
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0003116

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS