UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 10 Issue 3
March-2023
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR2303740


Registration ID:
508352

Page Number

h248-h251

Share This Article


Jetir RMS

Title

Relevance of Kautilya's Economic Thoughts

Abstract

सारांश : . 'अर्थ एवं प्रधान I अर्थ मुलं धर्म कर्मो’ I या कौटिल्याच्या प्रमुख सूत्राप्रमाणे सुखासाठी धर्म आवश्यक आणि धर्मासाठी अर्थ आवश्यक आहे. कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी अर्थाची व्यवस्था केली पाहिजे. 'कौटिल्यीय अर्थशास्त्र' या ग्रंथाचा आवका खूप मोठा आहे. आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात व सद्यस्थितीच्या संदर्भात या ग्रंथाचे महत्व, उपयुक्तता,समर्पकता, संशोधन पत्रातून समजण्याचा प्रयत्न केला आहे. कौटिलच्या अर्थशास्त्र म्हणजे केवळ अर्थशास्त्र हा विषय नव्हता. तर अनेक ग्रंथाचे मिळून झालेला एक महान शास्त्र ग्रंथ होता. यात राजनीति, अर्थनीती, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, रसायनशास्त्र, युद्धशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी सर्वांच्या समावेश होता. मानवी जीवनाच्या सर्व सुखाचा बोध घेण्याचा प्रयत्न करणारा हा ग्रंथ आहे. सर्व शास्त्रात अंतरसंबंध समजावण्याचा हा ग्रंथ आहे. कौटिल्याने “अर्थशास्त्र” हा ग्रंथ प्रामुख्याने राज्याचे राज्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून लिहिलेला हा ग्रंथ आहे. कौटिल्याने प्रतिपादिलेली अर्थनीती व सार्वजनिक आयव्यययाचे प्रतिबिंब आपणास चंद्रगुप्त मौर्याच्या व शिवाजी महाराजांच्या राज्यात पाहयला मिळते. सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सामाजिक, आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. तरीही सद्यस्थितीमध्ये कौटील्याच्या विचारांची कारण मीमांसा होणे गरजेचे आहे.

Key Words

मुख्य शब्द : कौटिल्य, आर्थिक विचार, अर्थशास्त्र, शेती, सार्वजनिक आयव्यय, कर, कल्याणकारी राज्य.

Cite This Article

"Relevance of Kautilya's Economic Thoughts", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.10, Issue 3, page no.h248-h251, March-2023, Available :http://www.jetir.org/papers/JETIR2303740.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"Relevance of Kautilya's Economic Thoughts", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.10, Issue 3, page no. pph248-h251, March-2023, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR2303740.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR2303740
Registration ID: 508352
Published In: Volume 10 | Issue 3 | Year March-2023
DOI (Digital Object Identifier):
Page No: h248-h251
Country: Jalgaon, Maharashtra , India .
Area: Arts
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

000112

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS