UGC Approved Journal no 63975(19)
New UGC Peer-Reviewed Rules

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Volume 13 | Issue 3 | March 2026

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 11 Issue 11
November-2024
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIR2411673


Registration ID:
551797

Page Number

g685-g691

Share This Article


Jetir RMS

Title

प्रादेशिक विस्तारानुसार मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचे महत्त्व

Abstract

मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे साम्राज्य म्हणजे शिवाजी राजे भोसले यांनी निर्माण केलेले मराठा साम्राज्य होय. मराठा साम्राज्य हे शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने, बुद्धीचातुर्याने आणि सामर्थ्याने जसे अजरामर झाले तसेच ते त्यांच्या गडकिल्ल्यामुळे देखील झाले. शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तुत्वाची साक्ष देत आजही त्यांनी बांधलेले किल्ले स्वराज्यात म्हणजेच आजच्या महाराष्ट्र मोठ्या अभिमानाचे उभे आहे. शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले स्वराज्यात बांधले आणि डागडूजी करून पुनरुज्जीवित केले तेवढे किल्ले कदाचितच कुण्या एका राजाने आपल्या साम्राज्यात केले असेल त्यामुळे शिवाजी महाराजांना काही इतिहासकार ‘दुर्ग प्रेमी राजा’ आणि काही इतिहासकार ‘दुर्ग वेडा राजा’ देखील म्हणतात. त्यांचे दुर्ग प्रेम हे सर्वश्रुत आहे. ‘सर्व राज्यांचे सारं ते दुर्ग’ हे तत्कालीन काळातील गडकिल्ल्यांचे महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखले होते. भारतात प्राचीन काळापासूनच किल्ले निर्मितीची कला माहित असल्याचे पुरातत्वीय अवशेष आणि वाड्मयीन साहित्यावरून, साधनावरून दिसून येते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते सह्याद्रीच्या प्रदेशात त्यामुळे सह्याद्रीच्या दुर्गमतेमुळेच मराठा साम्राज्य कणखर बनले असे म्हणता येईल. कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी आणि त्यावर बांधलेल्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे, महाराष्ट्राच्या जीवित, अब्रू व संस्कृतीचे रक्षण केले आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा प्रदेश मिळविल्यावर प्रथमतः त्यांनी सह्याद्रीच्या प्रत्येक घाटावर, महत्त्वाच्या जागेवर, फाट्यावर मजबूत असे किल्ले बांधले. ज्या ज्या ठिकाणी त्यांना अवघड जागा व पाण्याची सोय आहे असे दिसून आले त्या त्या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधलाच. मोक्याची जागा त्यांनी किल्ल्या शिवाय रिक्त ठेवलीच नाही. त्यामुळेच वडिलोपार्जित जहागिरीच्या माध्यमातून जरी त्यांनी आपले पाय रोवले तरीही त्यांनी स्वराज्य स्वबळावर निर्माण केले. परंतु स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांना वडिलोपार्जित जहागिरीचा निश्चितच फायदा झाला ज्यामुळे त्यांना स्वराज्याची बांधणी करणे सुलभ झाले. या स्वराज्य बांधणीमध्ये त्यांचावर सह्याद्रीचे फार मोठे उपकार आहे हे विसरून चालणार नाही. स्वराज्य निर्मितीत, बांधणीत ज्याचा मोलाचं वाटा आहे ते म्हणजे स्वराज्यातील किल्ले. त्यामुळे स्वराज्यातील प्रादेशिक विस्तारानुसार किल्ल्यांचा अभ्यास आणि स्वराज्य विस्तारात किल्ल्यांच्या प्रकारानुसार असलेले गडकिल्ल्यांचे महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहे.

Key Words

प्रादेशिक विस्तारानुसार मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचे महत्त्व

Cite This Article

"प्रादेशिक विस्तारानुसार मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचे महत्त्व", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.11, Issue 11, page no.g685-g691, November-2024, Available :http://www.jetir.org/papers/JETIR2411673.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"प्रादेशिक विस्तारानुसार मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचे महत्त्व", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.11, Issue 11, page no. ppg685-g691, November-2024, Available at : http://www.jetir.org/papers/JETIR2411673.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIR2411673
Registration ID: 551797
Published In: Volume 11 | Issue 11 | Year November-2024
DOI (Digital Object Identifier):
Page No: g685-g691
Country: -, -, India .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

000359

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS