UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 4 | April 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 7 Issue 2
February-2020
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIRDK06040


Registration ID:
228282

Page Number

116-118

Share This Article


Jetir RMS

Title

Gramin Shriyanchi Samajik v Rajkiy Sadyastithi Avhane aani Upay Yojana

Abstract

कोणत्याही समाजाचा अभ्यास करताना आपल्याला त्या समाजातील लोकसंख्येचा विचार करावा लागतो. लोकसंख्येतील स्त्री-पुरुष आणि या घटकांचा अभ्यास त्यासाठी महत्त्वाचा असतो. ग्रामीण समुदायात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत असते. समाजरूपी रथाची दोन चाके जर सक्षम असतील तर समाजरूपी परत आपली प्रगती करू शकतो. म्हणून ग्रामीण समुदायातील स्त्रियांची सद्यस्थिती कशी आहे हे समजावून घेता यावे यासाठी हा प्रयत्न केला आहे. भारतीय ग्रामीण समाज हा शहरी समुदायाच्या तुलनेत विकासामध्ये मागे असलेला दिसून येतो. याचे कारण म्हणजे ग्रामीण स्त्रियांवर लादलेले निकृष्ट प्रतीचे जीवन हे होय. पुरुष प्रधान ग्रामीण समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. प्राचीन काळात हिंदू धर्मात स्त्रियांना देवतेचे स्थान दिले असले तरी नंतर त्यात बदल होत गेला तिला दाशी समजण्यात येऊ लागले. ग्रामीण समुदाय आहेत याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली. ग्रामीण स्त्री ही अबला आहे, तिचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल इतकेच आहे असे नंतर समजण्यात येऊ लागले. भारतीय संविधानाने आज जरी तिला अधिकार दिले असले तरी ग्रामीण भागातील स्त्रियांना याची कितपत माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ग्रामीण स्त्रियांची सामाजिक व राजकीय स्थिती कशी आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याची उद्दिष्टे आहेत ती खालील प्रमाणे.

Key Words

ग्रामीण स्त्रियांची सामाजिक व राजकीय सद्यस्थिती आणि आव्हाने, उपाय योजना.

Cite This Article

"Gramin Shriyanchi Samajik v Rajkiy Sadyastithi Avhane aani Upay Yojana", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no.116-118, February-2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIRDK06040.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"Gramin Shriyanchi Samajik v Rajkiy Sadyastithi Avhane aani Upay Yojana", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no. pp116-118, February-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRDK06040.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIRDK06040
Registration ID: 228282
Published In: Volume 7 | Issue 2 | Year February-2020
DOI (Digital Object Identifier):
Page No: 116-118
Country: -, -, - .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0003122

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS