UGC Approved Journal no 63975(19)

ISSN: 2349-5162 | ESTD Year : 2014
Call for Paper
Volume 11 | Issue 3 | March 2024

JETIREXPLORE- Search Thousands of research papers



WhatsApp Contact
Click Here

Published in:

Volume 7 Issue 2
February-2020
eISSN: 2349-5162

UGC and ISSN approved 7.95 impact factor UGC Approved Journal no 63975

7.95 impact factor calculated by Google scholar

Unique Identifier

Published Paper ID:
JETIRDK06055


Registration ID:
228267

Page Number

172-175

Share This Article


Jetir RMS

Title

Gramin Mahila aani Shikshan

Abstract

गोषवारा:- भारतातील लोकसंख्येचा विचार केल्यानंतर एक वस्तुस्थिति लक्षात येते की, एकूण लोकसंख्येच्या जवळपास ५०% स्रियांची संख्या आहे. आणि या निम्म्या लोकसंख्येला आजही शिक्षण, आरोग्य, नोकरी या क्षेत्रामध्ये मागे ठेवले जाते.स्रियांना भारतीय समाजात दुय्यम स्थान आहे. आपल्या समाजामध्ये स्रीची भूमिका ही एकाच पद्धतीने रंगविलेली दिसते. स्रीही कुटुंबासाठी त्याग करणारी तसेच इतरांसाठी स्वत:च्या गरजा बाजूला सारणारी असावी ही अपेक्षा आजही आढळते. ही सुरुवात तिच्या जन्मापासूनच झालेली आढळते.मुलींना आशीर्वाद देण्याऐवजी ओझे समजले जाते. त्यामुळे घरातील मंडळीच्या आनंदामध्ये विरजण पडल्यासारखे होते असे दिसून येते. काही भागामध्ये अशी परिस्थिती नसेल पण बहुसंख्य कुटुंबामध्ये विशेषत: ग्रामीण भागामध्ये हेच चित्र आजही दिसून येते. किंबहुना मुलगी जन्मालाच येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळेच लिंगपरीक्षा केली जाते. मुलीकडे परक्याचे धन म्हणून पहिले जाते त्यामुळे अजूनही ग्रामीण भारतातील पुरुष आणि स्रीया यांच्या शैक्षणिक पातळीवर मोठी तफावत आढळते,केवळ भारतीयच नव्हे तर जगात महिलांना शिक्षणाच्या, व्यवसायाच्या आणि त्या अनुषंगाने विकासाच्या संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध होतात. पूर्वापार महिलांऐवजी पुरुषांना प्राधान्य मिळण्याची शक्यता सर्व ठिकाणी, सर्वकाळी दिसून येत असे आणि आजही त्याचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही.म्हणून संशोधकाने ग्रामीण भागातील महिला शिक्षण, कारणे आणि शिफारसी यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Key Words

ग्रामीण महिला आणि शिक्षण

Cite This Article

"Gramin Mahila aani Shikshan", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no.172-175, February-2020, Available :http://www.jetir.org/papers/JETIRDK06055.pdf

ISSN


2349-5162 | Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar

An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 7.95 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator

Cite This Article

"Gramin Mahila aani Shikshan", International Journal of Emerging Technologies and Innovative Research (www.jetir.org | UGC and issn Approved), ISSN:2349-5162, Vol.7, Issue 2, page no. pp172-175, February-2020, Available at : http://www.jetir.org/papers/JETIRDK06055.pdf

Publication Details

Published Paper ID: JETIRDK06055
Registration ID: 228267
Published In: Volume 7 | Issue 2 | Year February-2020
DOI (Digital Object Identifier):
Page No: 172-175
Country: -, -, - .
Area: Engineering
ISSN Number: 2349-5162
Publisher: IJ Publication


Preview This Article


Downlaod

Click here for Article Preview

Download PDF

Downloads

0003134

Print This Page

Current Call For Paper

Jetir RMS